Posts

Showing posts from August, 2020

हॉटेल गावरान पंगत पानंवडी पुरंधर पुणे

Image
 आम्ही येत आहोत एका नवीन संकल्पनेने हॉटेल गावरान पंगत. निसर्गाने नटलेल्या पानवडी  या गावात. तसे या गावाची ओळख उभ्या महाराष्ट्रात मिनी महाबळेश्वर अशी आहे. गावात फिरण्यासाठी खूप पर्यटक येतात पण त्यांची जेवणाची गैरसोय होते. हेच लक्षात घेता गावात अजून पर्यटन वाढावे हे याच्या मागचा उद्देश आहे. हे लक्षात घेऊन गावातल्या आमच्या तरुण सहकार्यांनी ही संकल्पना सुचवली. गावात आलेल्या पाहुण्यांचा आम्हाला पाहुणचार करता येईल. हॉटेल गावरान पंगत......